समुद्रकिनारी वर्कआउट करणारी ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने असते नेहमी चर्चेत 

26 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेत्री साक्षी मलिक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

अशातच तिने तिचे समुद्रकिनारी वर्कआउट  करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

चाहत्यांनी देखील तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.