सलमान खान दिवसाच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी दोन वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस खातो,जाणून आश्चर्य वाटेल
2 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
सलमान खान 59 वर्षांचा झाला आहे. पण तो फिटनेसच्या बाबतीत अनेकांसाठी रोल मॉडेल आहे
सलमान खान चित्रपटांसोबतच त्याच्या फिटनेससाठीही नेहमी चर्चेत असतो. सलमानला जिम करायला खूप आवडतं.
पण जिम व्यतिरिक्त सलमान खान त्याच्या डाएटचीही खूप काळजी घेतो. खासकरून सलमानला घरचे जेवण आवडते.
सलमानने त्याचा डायट प्लॅन शेअर केला आहे. त्याला नाश्त्यात कमी चरबीयुक्त दूध, अंडी आणि प्रोटीन शेक घेणे आवडते.
सलमान लंचमध्ये हेवी डाएट घेतो. त्याला दुपारच्या जेवणात मटण किंवा तळलेले मासे खायला आवडतात. याशिवाय त्याला डाळ, रोटी,भात हे व्हेजमध्ये आवडते
तर, सलमानला रात्रीच्या जेवणात एक वाटी चिकन किंवा फिश सूप खायला आवडते.
सलमान खान आपल्या प्रत्येक आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे समाविष्ट करतो. तो कमी कॅलरीज असलेलं अन्न खातो.
'आईला भिती होती की काजोल मला मारून टाकेल', तनिषा काजोलला घाबरून का असायची?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा