मल्टीकलर साडीमध्ये खुलले मीरा कपूरचे सौंदर्य..

08 December 2023

Created By : Manasi Mande

शाहिद कपूरची पत्नी मीरा कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी नावाजली जाते.

अनोख्या फॅशन सेन्समुळे बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींपेक्षा ती अधिक सरस दिसते.

मीरा कपूर सोशल मीडियावरही बरीच ॲक्टिव्ह असते.

इंडियन असो की वेस्टर्न.. मीराचा प्रत्येक लूक परफेक्ट असतो.

तिने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.

मल्टीकलर साडीमध्ये मीरा खूपच सुंदर दिसत आहे.

 या साडीसह मीराने शिमरी ब्रालेट ब्लाऊजही कॅरी केला आहे.

मीरा या लूकमध्ये खूप ग्लॅमरस दिसत आहे.