रॅम्पवर दिसला शहनाज गिलचा जलवा..

18 March 2024

Created By : Manasi Mande

मुंबईत फॅशन वीक पार पडला, अनेक बॉलीवूड सौंदर्यवतींनी त्यांच्या लूकने थक्क केले.

बिग बॉस फेम आणि अभिनेत्री शहनाज गिलनेही रॅम्पवॉक केला.

रॅम्पवर शहनाज गिल जंपसूटमध्ये दिसली.

डिझायनर दीक्षा खन्नासाठी तिने रॅम्पवॉक केला.

ग्रे-निळा असं कॉम्बिनेशन असलेला जम्पसूट घालून रॅम्पवॉक करणाऱ्या शहनाज लूक किलर होता.

त्यावर तिने डेनिम जॅकेटही कॅरी केले, ज्यामुळे ती खूप स्टायलिश दिसत होती.

तिच्या या लूकची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.

शहनाजच्या नोझ रिंगनेही अनेकांचे लक्ष वेधले. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला.