गुलाबी साडीत शिवालीचा कातिलाना अंदाज, सौंदर्य पाहून...

13 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री शिवाली परब सध्या चर्चेत आली आहे

काही दिवसांपूर्वी तिने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केलेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा असा चाहता वर्ग आहे.

तिच्या या गुलाबी साडीमधील फोटो तुफान व्हायरल होत आहेत.