28 ऑगस्ट 2026
Created By: Soneshwar Patil
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी अभिनेत्री शिवाली परब सध्या चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिचे साडीमधील सुंदर खास फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये शिवाली परब खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
सोशल मीडियावर शिवाली परबचा मोठा चाहता वर्ग आहे.