श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा

2 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे तिच्या सौंदर्य आणि अभिनयाने नेहमी चर्चेत असते

अशातच आता ती तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

या फोटोंमध्ये श्रुती मराठे खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अनेकांनी तिचं सौंदर्याचं कौतुक करत हार्ट इमोजी शेअर केली आहे.