श्वेता तिवारी पेक्षाही सर्वात सुंदर अभिनेत्री, सौंदर्याने लावते वेड

28 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.