1 मार्च 2026
Created By: Soneshwar Patil
श्रुती मराठे ही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.
नुकतीच ती तिच्या नवीन लुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकतीच ती तिच्या नवीन लुकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. त्यासोबत तिची साडी देखील सुंदर दिसत आहे.
श्रुती मराठे ही तिच्या दमदार अभिनय आणि वेगवेगळ्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.