कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ, श्रुती मराठेच्या लुकवर चाहते फिदा

26 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते

नुकतीच ती तिच्या गणपतीमधील विशेष लुकमुळे चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी तिने तिचे पथकातील खास फोटो शेअर केलेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.