12 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमी तिचे नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते
तिचे हे फोटो काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
या फोटोंमध्ये श्वेता तिवारी खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.
अभिनेत्रीचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे.
तिच्या या फोटोंवर काही क्षणातच हजारो लाईक्स आल्या आहेत.