या अभिनेत्रीचं वय वाढत नाही, 45 व्या वर्षी दिसते 25 ची, सौंदर्य पाहून...

11 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

अभिनेत्री श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

ती नेहमी तिचे नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते.

नुकतेच तिने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये श्वेता तिवारी खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर तू 45 मध्ये देखील सुंदर दिसते अशी कमेंट केली आहे.