कोणी इतकं सुंदर कसं असू शकते, सोनालीचे साडीमधील फोटो चर्चेत

23 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे साडीमधील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तिचे हे साडीमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.