07 ऑगस्ट 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे नवीन लुकमधील फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनालीने साडीचा कोट तयार केल्याचं दिसत आहे.
तिच्या या हटके स्टाईलमुळे अनेक महिला देखील थक्क झाल्या आहेत.
तिच्या या लुक आणि सौंदर्याने चाहत्यांना देखील घायाळ केलं आहे.
अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.