15 सप्टेंबर 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या सौंदर्याने नेहमी चर्चेत असते.
अशातच आता अभिनेत्रीने तिचे बाप्पाच्या आगमानासाठी केलेल्या लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी खूपच सुंदर दिसत आहे.
तिच्या या फोटोमधील साडीची देखील चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.