मराठी सेलिब्रिटींकडून मतदानाचं आवाहन  

20 May 2024

Created By :  Manasi Mande

अभिनेत्री सुकन्या मोने यांनी मुंबईत मतदान केलं. माझं कर्तव्य बजावलं, तुम्हीही मतदान करा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.

अभिनेता सुनील बर्वे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला.

अभिनेत्री स्पृहा जोशी हिनेही तिचं मतदानाचं कर्तव्य बजावलं.

श्वेता मेंहेदळेने मतदान केलं, लोकांनाही मतदान करण्याचे आवाहन तिने केलं.

हास्यजत्रा फेम गौरव मोरे यानेही मतदानाचं कर्तव्य बजावलं.

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी अंबरनाथ येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

मिथिला पालकरनेही मतदान केलं, सर्व नागरिकांनी मदान करण्याचं आवाहन तिने केलं.