सुष्मिता सेनच्या लेकीचे फोटो पाहिलेत का ?

14 November 2023

Created By : Manasi Mande

अभिनेत्री सुष्मिता सेनने दिवाळी 2023च्या सेलिब्रेशनचे फोटो नुकतेच शेअर केले.

त्यामध्ये तिची लेक रेनेसोबतचाही एक फोटो असून तेव्हापासून ती लाइमलाइटमध्ये आहे.

सुष्मिताने याआधीही दोघी लेकींसोबतत फोटो शेअर केले. पण या फोटोमध्ये रेनेचा वेगळाच अंदाज दिसतोय. ती खूप मॅच्युअर दिसत्ये. ते पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले.

सुष्मिता ही एक सिंगल मदर असून तिने रेने आणि अलिशा या दोघींचा एकटीनेच सांभाळ केला.

मात्र तिच्या दोन्ही लेकी लाइमलाइटपासून दूर असतात. इतर स्टारकिड्सप्रमाणे त्या यत्र-तत्र- सर्वत्र दिसत नाहीत.

सुष्मिता सेनने वयाच्या 24 व्या वर्षी (2000 साली) रेने हिला दत्तक घेतलं. गेल्या 23 वर्षांपासून त्यांचं बाँडिंग खूप क्युट आहे.

रेने खूपच टॅलेंटेड आहे. तिला गायला आणि डान्स करायला खूप आवडतं.