घायाळ..घायाळ, तमन्ना भाटियाच्या नवीन लुकने चाहत्यांना लावलं वेड

21 सप्टेंबर  2026

Created By:  Soneshwar Patil

नुकतेच अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिच्या गाण्यामधील काही फोटो शेअर केले आहेत.

तमन्ना सध्या the vvaan मुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

या चित्रपटातील काही खास फोटो अभिनेत्री पोस्ट केले आहेत.

ते सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर देखील तिच्या गाण्यातील डान्सची जोरदार चर्चा रंगली आहे.