या ॲक्टर्समध्ये स्टारकिड्सपेक्षाही जास्त आहे टॅलेंट

07 December 2023

Created By : Manasi Mande

ॲनिमलमधील रोलमुळे तृप्ती डिमरी सध्या जास्त चर्चेत आहे.

'कला' आणि 'बुलबुल'मधील कामामुळे तृप्ती जास्त लोकप्रिय झाली.

'दंगल' मधून सान्या मल्होत्राने तिच्या अभिनय कौशल्याने सर्वांना चकित केलं.

अभिषेक बॅनर्जी हा अभिनयामध्ये किती माहीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे.

राधिका मदनने टीव्हीनंतर चित्रपटातूनही नाव कमावलं आहे.

मेड इन हेवन आणि द नाईट मॅनेजरमधून शोभिता धूलिपालाने तिच्या अभिनयाचं नाण खणखणीत वाजून दाखवलं.

जितेंद्र कुमारने अनेकवेळा त्याच्या चित्रपटांद्वारे रसिकांचं मनोरजंन करत त्यांना प्रभावित केलं.

पाताल लोक मधील त्याच्या भूमिकेमुळे इश्वाक सिंग खूप लोकप्रिय झाला.