इंटीमेट सीन देऊन रातोरात नॅशनल क्रश बनली ही अभिनेत्री

05 December 2023

Created By : Manasi Mande

ॲनिमल चित्रपटात तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूरच्या इंटीमेट सीन्सची बरीच चर्चा सुरू आहे.

चित्रपट रिलीज होताच तृप्तीचे सोशल मीडिया फॉलोअर्स दुपटीने वाढले.

इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सचा आकडा लाखांत पोचला आहे.

तृप्ती आता नॅशनल क्रश बनली आहे.

अनेक मुलांनी तृप्तीचं नाव त्यांचा क्रश म्हणून अपडेट केल्याचं तिच्या फोटोंवरील कॉमेंट्स पाहून दिसतंय.

रणबीर सोबतची तिची चित्रपटातील जोडी बरीच फेमस झाली आहे.

चित्रपटात ती लीड ॲक्ट्रेस नसली तरी तिचा प्रभाव अनेकांवर पडत असल्याचे दिसत आहे.