किती सुंदर, अप्रतिम सौंदर्य, फोटोमधील मराठी अभिनेत्री कोण?

23 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत.

उर्मिला कोठारेचं सौंदर्य पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्री उर्मिला कोठारे खूपच सुंदर दिसत आहे.

सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे.