कंपाळी चंद्रकोर अन् नकात नथ, या अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं वेड

01 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे चर्चेत असतात.

अशातच आता वैदेही परशुरामी तिच्या लुकमुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीचा पारंपारिक साडीमधील लुक प्रचंड व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये तिने साडीमध्ये एका-पेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.