31 जुलै 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
नुकतेच तिने तिचे जांभळ्या साडीमधील खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये वैदेही परशुरामी खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
ती नेहमी चाहत्यांसाठी विविध लुकमधील फोटो पोस्ट करत असते.