24 कॅरेट सोनंही फिकं, या अभिनेत्रीच्या रुप पाहून प्रेमात पडाल

28 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते

ती नेहमी तिचे नवनवीन लुकमधील सुंदर फोटो शेअर करत असते.

सौंदर्यामुळे वैदेही परशुरामी नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.