04 ऑगस्ट 2026
Created By: Soneshwar Patil
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
काही दिवसांपू्र्वी तिने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ज्यामध्ये ती घरातील काचेची साफ सफाई करताना दिसत आहे.
तिच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.