जेव्हा आमिरने नाकारला रजनीकांत यांचा चित्रपट...
14 March 2024
Created By : Manasi Mande
2018 साली आलेल्या रजनीकांतच्या 'रोबोट 2.0' या सिक्वेलने बॉक्स ऑफीसवर धूम माजवली.
पण रजनीकांत यांनी जी भूमिका केली तो रोल आधी आमिर खानला ऑफर झाला होता, हे तुम्हाला माहीत आहे का ?
पिक्चरचे दिग्दर्शक एस. शंकर यांनी फोन करून आमिरला हा रोल ऑफर केला. रजनीकांत यांनीही आमिरला त्यामध्ये काम करण्यास सांगितलं.
पण आमिरने रोबोट 2.0 करण्यास नकार दिला, कारण तो त्या भूमिकेत फक्त रजनीकांत यांनाच इमॅजिन करू शकत होता.
रजनीकांत यांना रिप्लेस करता येणार नाही, असं दिग्दर्शकाला सांगून आमिरने ही भूमिका नाकारली. नंतर तो रोल रजनीकांत यांनीच केला.
आमिरने नाकारला तरी रिलीज झाल्यावर हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तूफान हिट झाला.
जगभरात या चित्रपटाने 700 कोटींहून अधिक कमाई केली.
कोणाची हिंमत आहे का माझ्यासमोर बोलण्याची.. जया बच्चन का भडकल्या ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा