वादग्रस्त गाण्यानंतर नोरा फतेहीसोबत दिसणारा तो तरुण कोण? जेटमधील फोटो Viral

18 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

काही दिवसांपूर्वी नोरा फतेही तिच्या एका वादग्रस्त गाण्यामुळे चर्चेत आली होती.

तिच्या या गाण्यावरून मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर वाद रंगला होता.

अशातच आता नोरा फतेहीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

मात्र, एका फोटोत तिच्यासोबत दिसणारा तो तरुण कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.