Sara Tendulkar : सारा तेंडुलकर लग्न करणार? बेधडक काय म्हणाली?

15 May 2025

Created By : Manasi Mande

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे

सारा म्हणजे सध्याच्या घडीला बातम्यांचा विषय झालीय

साराने इन्स्टावर केलेली एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत्ये.

साराने व्हिडीओ पोस्ट करून एक सूचक भाष्य केलंय

फायनली मी तुम्हाला सांगू शकते... मै तेरा... असं तिने म्हटलंय

13 मेच्या अनुषंगाने मै तेरा.. मै तेरा... असं ती म्हणत आहे

पण चाहत्यांना मात्र ती लग्न करतेय की काय असं वाटतंय

पण प्रत्यक्षात सध्या तरी तिने लग्नावर थेट भाष्य केलं नाहीये

सध्या ती सिद्धांत चतुर्वेदीला डेट करत असल्याची चर्चा आहे