created by : Shweta Walanj
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते.
अभिनेत्री पती झहीर इक्बाल याच्यासोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
दोघे कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात. पण आता सोनाक्षी तिच्या घायाळ अदांमुळे चर्चेत आली आहे.
सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांना अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.
पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षी प्रचंड सुंदर दिसते. सध्या तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.