हातावर मेहंदी अन् पावसात वनपीसमध्ये गौतमीचा दिलखेच अंदाज, सौंदर्य..

02 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

महाराष्ट्राची सर्वात लाडकी नृत्यांगना गौतमी पाटील सध्या चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे पावसातील वनपीसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.

फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.