शेतकऱ्यांना खुशखबर, 16 वा हप्ता या दिवशी होणार जमा 

24 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेतून मिळेल पैसा 

दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा होतात

पण शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य

15 हप्त्यांच्या माध्यमातून 2.8 लाख कोटी रुपये केले जमा 

मोदी सरकारने पहिल्या कालावधीत 2019 मध्ये केली होती घोषणा 

आतापर्यंत 15 हप्ते जमा, या दिवशी जमा होईल  16 वा हप्ता

पीएम किसानचा 16 वा हप्ता  28 फेब्रुवारी, 2024 रोजी होईल जमा 

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल