भारतात उच्च रक्तदाबाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आहे

तरूण वयातील लोकांनाही मोठ्या प्रमाणात उच्च रक्तदाबाचा त्रास होतोय

उच्च रक्तदाब होण्यामागे खराब जीवनशैली हे प्रमुख कारण आहे

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी धुम्रपान आणि मद्यपान कटाक्षाणे टाळावे

उच्च रक्तदाब असल्यास मिठाचे प्रमाण कमी करावे

बैठी जीवनशैली उच्च रक्तदाब असणाऱ्यासाठी घातक आहे

उच्च रक्तदाब असल्यास आवश्यक औषधोपचार घ्यावे

मानसीक ताण घेतल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास वाढतो