या रक्तगटाच्या लोकांना सर्वात जास्त चावतात मच्छर, कारण...

22 मार्च 2026

Created By:  Soneshwar Patil

सध्या बदलत्या जीवनशैलीत ब्लड ग्रुपवरून व्यक्तीच्या आरोग्याविषयी अनेक गोष्टी समजत आहेत.

त्यातच आता एक महत्त्वाची बाब समोर आली आहे, काही विशिष्ट ब्लड ग्रुप असलेल्या लोकांकडे मच्छर जास्त आकर्षित होतात.

संशोधनानुसार, ‘O’ ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तींना मच्छर सर्वाधिक चावतात.

यामागे त्यांच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट जास्त असणे हे एक कारण मानले जाते.

त्यामुळे मच्छर अशा लोकांकडे अधिक वेगाने आकर्षित होतात.