CSMT रेल्वे स्टेशन बांधण्यासाठी त्या काळात किती खर्च आलेला? किंमत ऐकून..

05 जुलै 2026

Created By:  Soneshwar Patil

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे केवळ रेल्वे स्थानक नाही तर मुंबईच्या ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय वैभवाचे प्रतीक आहे.

युनेस्कोनेही या वास्तूचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटक या स्थानकाला आवर्जून भेट देतात.

पण तुम्हाला माहिती आहे का की, या रेल्वे स्टेशन त्या काळात बांधण्यासाठी एकूण किती खर्च आला होता?

इतिहासातील उपलब्ध माहितीनुसार, बोरी बंदर म्हणजेच CSMT रेल्वे स्थानक उभारण्यासाठी त्या काळात सुमारे 6 लाख रुपये खर्च करण्यात आला होता.

त्या काळातील हा मोठा खर्च मानला जात होता. आज हे स्थानक भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित स्थानकांपैकी एक आहे.