पाकिस्तानी सैन्यात किती हिंदू आहेत?

12 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

पाकिस्तानी सैन्यात 13.11 लाख सैनिक आहेत,नौदलात 1.24 लाख सैनिक,तर हवाई दलात 78 हजार सैनिक आहेत

पाकिस्तान हा एक मुस्लिम देश आहे. यामुळेच येथील सैन्यात मुस्लिम सैनिकांची संख्या जास्त आहे

यापूर्वी पाकिस्तानी सैन्यात हिंदूंच्या भरतीवर बंदी होती

पण 2000 मध्ये नियम बदलले आणि हिंदूंना सैन्यात भरती करण्यास सुरुवात झाली

भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी सैन्यात किती हिंदू आहेत असा प्रश्न उपस्थित होतो?

अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की पाकिस्तानी सैन्यात सध्या 200 हिंदू सैनिक आहेत

2022 मध्ये दोन हिंदू अधिकारी मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली

पाकिस्तानी लष्कराकडे सध्या एकूण 1,399 विमाने आहेत. त्यात 90 अटॅक पाईप्स, 328 लढाऊ विमाने, 64 वाहतूक विमाने आहेत