पाकिस्तानात एक व्यक्ती वर्षभरात किती मांसाहार खातो?

5 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

पाकिस्तानात एक व्यक्ती वर्षभरात किती मांसाहार खातो?

वर्ल्ड अ‍ॅटलसच्या अहवालानुसार, एक पाकिस्तानी वर्षाला 12.7 किलो मांसाहार खातो

मांसाहार नेहमीच पाकिस्तानी जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथे मांस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असते.

इस्लामिक देश असल्याने येथे हलाल मांस खाल्ले जाते. येथे बनवल्या जाणाऱ्या मांसाहारी पदार्थात हलाल मांस वापरले जाते.

पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरता आणि ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे, व्हेज आणि नॉनव्हेज अन्नाचे दर वाढले.

पाकिस्तानमध्ये वाढत्या महागाईमुळे अंडी, मटण आणि चिकनच्या किमती अनेकदा चर्चेत असतात