हे आहेत मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि मालक बिल गेट्स

29 February 2024

Created By: आयेशा सय्यद

बिल गेट्स यांची एक पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे

बिल गेट्स यांनी भारतातील एका साधारण हातगाडीवर चहा घेतला

चहा बनवतानाचा आणि पितानाचा व्हीडिओ बिल गेट्स यांनी शेअर केलाय

हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय

"भारतात तुम्ही जिथेही फिराल तिथे तुम्हाला नावीन्य मिळेल. अगदी साधा कप चहा तयार करतानाही!"

बिल गेट्स यांनी शेअर केलेला हा संपूर्ण व्हीडिओ...

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...