06 नोव्हेंबर 2026
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
काजोल हिच्या सौंदर्याच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात.
आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
काजोल झगमगत्या विश्वात पूर्वीप्रामाणे सक्रिय नसली तरी सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते.
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही.