काळ्या ड्रेसमध्ये करीनी देतेय फॅशन गोल्स, फोटो व्हायरल

02 नोव्हेंबर 2026

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

अभिनेत्रीने अनेक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आता दोखील अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे.

सध्या करीना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे.

काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने क्लासी फोटो पोस्ट केले आहेत.

अभिनेत्री करीना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.