12 ऑक्टोबर 2026
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
तुम्ही देखील अभिनेत्रीचा खास लूक फॉलो करु शकता.
आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.
आजही अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते.
90 च्या दशकात अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं.