वैज्ञानिकांच्या मते कोणत्या दिवशी होतात सर्वाधिक मृत्यू? वार ऐकून धक्का बसेल
8 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाचा मृत्यू हा अटळ असतो
मात्र कोणाचा मृत्यू कधी आणि कोणत्या कारणाने होईल हे सांगता येत नाही
मात्र वैज्ञानिकांनी मृत्यूबाबत काही संशोधन केलं आहे
या संशोधनामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत
वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार जगात सर्वाधिक मृत्यू हे सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान होतात
तर, जगात सर्वाधिक मृत्यू हे डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात होतात
रोग नियंत्रक आणि रोग प्रतिबंधक केंद्र (CDC)च्या आकडेवारीमधून देखील याबाबत माहिती मिळते
तसेच जगातील सर्वाधिक मृत्यू हे शनिवारी होतात असं संशोधनातून समोर आलंय
हावर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केलं आहे
विक्की कौशलचं मराठी प्रेक्षकांना खास गिफ्ट; प्रसिद्ध मराठी मालिकेत एंट्री, दमदार मराठी डायलॉग
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा