HDFC बँकेच्या नावातील 4 अक्षरांचा फुल्ल फॉर्म  माहितीय आहे? जाणून घ्या

6 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

एचडीएफसी ही प्रायव्हेट सेक्टरमधील आघाडीच्या आणि नामांकित बँकेपैकी एक आहे.

हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन असं एचडीएफसीचं फुल्ल फॉर्म आहे.

एचडीएफसीमधील H या अक्षराचा अर्थ हाउसिंग असा आहे. एचडीएफसी बँक गृहकर्ज आणि हाउसिंग फायनान्ससाठी प्रसिद्ध आहे. 

एचडीएफसी बॅकेंच्या नावातील D या अक्षराचा अर्थ डेव्हलपमेंट असा आहे.

एचडीएफसीमधील F या अक्षराचा अर्थ फायनान्स असा आहे. बँकेकडून फायनान्स सर्व्हिस आणि कर्ज सुविधा दिली जाते.

एचडीएफसीमधील C या अक्षराचा अर्थ कॉर्पोरेशन असा आहे. या बँकेची स्थापना नियमांनुसार करण्यात आली आहे.

एचडीएफसी बँक आरबीआय मान्यताप्राप्त सेवा देणारी कमर्शियल बँक आहे.