न्यूझीलंडमध्ये कोणाची संख्या अधिक? हिंदू की मुस्लिम ?

11 March 2025

Created By : Manasi Mande

न्यूझीलंड हा जगातील समृद्ध देशांपैकी एक आहे

अत्यंत सुंदर देश असल्याने न्यूझीलंडमध्ये पर्यटकांचा राबता असतो

या देशाची लोकसंख्या फक्त 55 लाख आहे

या देशात हिंदू आणि मुस्लिमांपैकी कुणीची संख्या अधिक आहे माहीत आहे का?

हा प्रश्न ऐकून तुम्हीही चक्रावून गेला असाल

याचं उत्तर काय असेल याचा कुणीही विचार केला नसेल

2018च्या डेटानुसार या देशात हिंदू 2.9 टक्के आहेत.

तर मुस्लिम केवळ 1.5 टक्के आहेत