काळं सफरचंद कधी पाहिलं आहे का ? किंमत किती ?

29 January 2024

Created By : Manasi Mande

सफरचंदामध्ये अनेक व्हरायटी असतात, ज्याची चव आणि गुणधर्मही वेगळे असतात.

पण एक सफरंचद असंही आहे, जे सहज उगवता येत नाही.

हे सफरचंड ब्लॅक डायमंड ॲपल नावाने ओळखलं जातं.

या एका सफरचंदाची किंमत 500 रुपयांच्या आसपास असते.

हे सफरचंद पिकवण्यासाठी विशेष वातावरणाची गरज असते.

हे सफरचंद भूटान येथील डोंगरावर पिकवलं जातं.

इतर सफरचंदाच्या तुलनेत हे सफरचंद खूपच कमी पिकतं.

ब्लॅक डायमंड ॲपल आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतं.