कोणत्या सापाचे डोळे सगळ्यात तीक्ष्ण ? तुम्ही विचारही करू शकणार नाही...

7 July 2025

Created By : Manasi Mande

जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आहेत.

भारतात सापांच्या 300 ते 350 प्रजाती आढळतात.

त्यातील काही साप अतिशय विषारी असतात, तर काही साप चावल्याने काहीच फरक पडत नाही.

सर्व सापांचे वेगवेगळं वैशिष्ट्य असतं, जे बऱ्याच लोकांना माहीत असेल.

पण कोणत्या सापाचे डोळे सर्वात तीक्ष्ण असतात, हे तुम्हाला माहीत आहे का  ?

बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहीत नसेल, ते जाणून घेऊया.

किंग कोब्रा आणि इंडियाने कोब्राचे डोळ्यात सर्वात तीक्ष्ण असतात.

हे साप 330 फूट दूर असलेल्या मनुष्यालाही पाहू शकतात.