काकडी खाण्यापूर्वी ती का घासतात  ? हे खास कारण तुम्हाला माहीत नसेलच..

2 July 2025

Created By : Manasi Mande

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप असते, त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं.

पण काही जण काकडी खाण्यापूर्वी त्याच्या टोकाचा तुकडा कापून तो काकडीवर घासतात. तुम्हीही हे पाहिलं असेल ना !

असं केल्याने काकडीचा कडूपणा कमी होतो, असा दावा काही लोकं करतात. पण ते खरं आहे का ?

हो.. काकडीच्या वरच्या टोकाचा भाग कापून तो उर्वरित काकडीवर घासल्यास कडूपणा कमी होऊ शकतो.

खरंतर काकडीमध्ये सर्वात वरच्या बाजूला कुकुर्बिटासिन हे कंपाऊंड असतं.

ते कंपाऊंड काकडीच्या कडवटपणासाठी जबाबदार असतं.

जेव्हा आपण काकडीची वरची बाजू कापतो तेव्हा ते फेसाद्वारे निघतं.

असं केल्याने पाचनह सुलभ होतं आणि स्किन चांगली राहते.