उचकी आणि कुणाच्या आठवणीचा खरंच संबंध आहे का? जाणून घ्या सत्य

06 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

उचकी लागणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे.

डायाफ्राम स्नायूंमध्ये अचानक आकुंचन झाल्याने उचकी लागते.

कोणी आठवण काढते म्हणून उचकी लागत नाही.

ही फक्त एक जुनी लोककथा आणि अंधश्रद्धा आहे.

खरंतर पाणी प्यायल्याने किंवा श्वास रोखल्याने ती थांबते.

मजा म्हणून समजू शकता की कोणीतरी आठवण काढतंय.