06 ऑक्टोबर 2026
Created By: Purva Palande
मुघल बादशहांचे जीवन ऐषआरामाचे असले तरी त्यांना ताप, पचनाचे विकार, अतिसार आणि श्वसनाचे त्रास भेडसावत होते.
आधुनिक औषधे नसल्याने साधे संसर्गही गंभीर ठरत; आरोग्य त्या काळातील वैद्यकीय ज्ञानावर अवलंबून होते.
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा