इंदुरीकर महाराज एका कीर्तनासाठी किती मानधन घेतात? रक्कम ऐकून बसेल धक्का

04 मे 2026

Created By:  Soneshwar Patil

प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले असून यावेळी कारण ठरला आहे त्यांच्या मुलीचा भव्य विवाह सोहळा.

त्यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे उद्योजक साहिल चिलप यांच्यासोबत पार पडला आहे.

या विवाहासाठी तब्बल तीन लाखांहून अधिक पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, त्यांच्या कीर्तनांमधून मिळणारे मानधनही सध्या प्रचंड चर्चेत आले आहे.

इंदुरीकर महाराज हे एका कीर्तनासाठी तब्बल 60 ते 1 लाख रुपये घेतात अशी चर्चा आहे. ते दिवसभरात 3 तर कधी 4 कीर्तन करतात.