मर्चेंट नेव्हीत करिअर कसं करायचं? पगार किती? जाणून घ्या
15 May 2025
Created By : Manasi Mande
मर्चेंट नेव्ही हा सर्वाधिक सॅलरी असलेला जॉब आहे
मर्चेंट नेव्हीत जाण्यासाठी 12 वी पास होणं गरजेचं असून 12 वीत सायन्समध्ये 60 टक्के गुण असणं आवश्यक असतं.
उमेदवाराचं वय 17 ते 25 वर्ष असावं, फिजिकल फिटनेस सर्टिफिकेटही हवं.
मर्चेंट नेव्हीत जाण्यासाठी एन्ट्रन्स एक्झामही पास करावी लागते. या परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी आणि लॉजिकल रिझनिंगशी संबंधित प्रश्न विचारतात
एन्ट्रन्स एक्झाम पास झाल्यावर कौन्सिलिंगच्या आधारे विद्यार्थ्यांना कॉलेज देतात
मर्चेंट नेव्ही ऑफिसर होण्यासाठी नॉटिकल सायन्स, बीएससी इन नॉटिकल सायन्स आणि मरीन इंजीनिअरिंगमध्ये बीटेक करू शकता
सुरुवातीला 60 ते 80 हजार रुपये पगार मिळतो, डेक ऑफिसर बनल्यावर 1.5 लाखापर्यंत पगार जातो
प्रमोशन नंतर महिन्याला 5 लाख रुपयांपर्यंत पगार जातो
तुर्की भारताकडून काय काय घेतो? सहावी गोष्ट महत्त्वाची..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा